मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
हरित कांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘स्व. वसंतराव नाईक या मानसपुत्र सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. सुधाकरराव परशराम पवार लिखित ‘वसंत गितांजली’ कविता संग्रहाचे प्रसिद्ध प्रकाशक, कवी, पत्रकार वसामाजिक कार्यकर्ते तथा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार वराष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले सुरजसुधाकरराव पवार यांचा उमरखेड महागांव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किसनराव वानखेडे यांनीसत्कार केला. यावेळी आमदार वानखेडे यांनी पुढील वाटचालीसाठी सुरज पवार यांना शुभेच्छा दिल्या.




























