मा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे मानस पुत्र स्व सुप्रसिद्ध साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार युगंमत चे संस्थापक संपादक सुधाकरराव परशराम पवार यांचे लिखित हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र भूषण स्व वसंतरावजी नाईक यांच्या जीवन कार्यावर आधारित वसंत गीतांजली कविता संग्रहाचे प्रकाशक तथा पत्रकारितेचा राष्ट्र पिता महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार व राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते कवी पत्रकार सनातन सारथी टीव्ही न्युज चैनल चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार मु पोस्ट शेलू से ता आर्णी जी यवतमाळ यांची जनता न्युज चैनल चे मुख्य संपादक सूर्यकात राठोड यांनी केलेली आहे सुरज सुधाकरराव पवार यांच्या निवडी मुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे व शुभेच्छानचा वर्षाव होतोय

























