आर्णी ता गट ग्राम पंचायत कुऱ्हा व भानसरा ता आर्णी जिल्हा यवतमाळ चे हद्दीत येत असलेले श्री हनुमान मंदिर जागृत मांगूळ येथील देवस्थान ला तीर्थ क्षेत्र दर्जा देण्याची मागणी 55 वर्षा पासून श्री हनुमान मंदिर देवस्थान चे पुजारी शामराव महाराज यांनी या विभागाचे आमदार व खासदार व पालकमंत्री यांनी लक्ष देण्याची विनंती शामराव महाराज यांनी केलेली आहे तीर्थ क्षेत्र दर्जा मिळाल्यास रोड व वीज भक्तांना निवास भवन व मंदिर व परिसराचा विकास होईल असा विश्वास आमचे प्रतिनिधी जवळ वेक्त केलेला आहे























