मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
मरसूळ ता पुसद येथील महात्मा मुंगसाजी आश्रम शाळेत 2026 चे वार्षिक स्नेहसनमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमास महाराष्ट्राचे मा मंत्री शिवाजीराव मोघे व राज्य मंत्री इंद्रनील नाईक उडान 2026 च्या सहभागी यवतमाळ विध्यर्थ्यांचे ना इंद्रनील नाईक व मा मंत्री शिवाजीराव मोघे यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
























