सुरज पवार मुंबई प्रतिनिधी प्रमुख पाहुणे व शुभ हस्ते मा सौ मानसी परब राणे समाजसेविका मुंबई मा श्री विजय जाधव साहेब उपनियंत्रक नागरिक संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे गृह विभाग विशेष महाराष्ट्र शासन मा डॉ भूपेंद्र संखे ज्येष्ठ साहित्यिक पालघर मा भरत खांडेकर ज्येष्ठ समाजसेवक अंबरनाथ स्वागत अध्यक्ष व आयोजक मा प्राध्यापक डॉ बी एन खरात साहेब संचालक समृद्धी प्रकाशन सोहळायचे खास आकर्षण प्रसिद्ध अभिनेते चित्रपट टीव्ही मालिका मा श्री दीपक जोशी रविवार दि 1/फेब्रुवारी 2026 रोजी 11 वाजता स्थळ मराठी ग्रंथ संग्रहालंय पहिला मजला रेघे सभागृह जिल्हा परिषद समोर ठाणे पश्चिम येथे संपन्न होत आहे या सोहळायचा लाभ घ्यावा असे आव्हान पुरस्कार सोहळ्याचे समन्वयक सुरज सुधाकरराव पवार प्रतिनिधी यवतमाळ जिल्हा सनातन सारथी न्युज संपादक जनता न्यूज प्रतिनिधी बंजारा पुकार व अनेक पुरस्कार प्राप्त मो न 7350236121


























