मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद ता. अध्यक्ष संदीप विठ्ठलराव आढाव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महासचिव दयानंद उबाळे उर्फ विकी निवडणूक निरीक्षक बौध्दरन्त भालेकराव / अध्यक्षपदाचे उमेदवार नगर परीषद पुसदयांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे वेळ दुपारी १२ वाजता कार्यालयाची कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेपुसद नगर परीषद प्रभाक १३ अ अनुसुचित महीला उमेदवारवार सौ रेखाबाई मनोज तुडलायत याचे प्रचार कार्यालयाचे मान्यवराच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेउपस्थिती प्रभाग क्र १३ चे उमेदवार महम्मद सादीक म. जिदरान सौ सोनाली अरुण राऊत प्रभाग क्र १४ उमेदवार जमानेद विजय उबकि प्रभाग क्र १४ चे उमेदवार अरुण संभाजी राऊत प्रभाग क्र १२ चे उमेदवार सुरज अर्जुन लोखंडे प्रभाग क्र ७ चे उमेदवार शाम मारोती साबळे प्रभाग क्र १५ चे उमेदवारबौद्धमहा सभा ताणुका अध्यक्ष – भारत मनोज कांबळे बाबुराम, रामजी आंबडे साप्ताहिक – भिमरायाची कृपा संपादक मधूकरराव सोनोने, कालु भुरान नौरंगाबादी, राजरत्त लोखंडे कुणाल तुडलायत ओम कांबळे मंचकराव देशमुख, नारायणराव सारसर, सुरेश पवार राजुभाऊ बेद्रे, हे उपस्थित होते.




























