मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
मा मुख्यमंत्री स्व वसंतरावजी नाईक यांचे मानस पुत्र सुप्रसिद्ध साहित्यिक पत्रकार कवी संपादक सामाजिक कार्यकरते मा मुख्यमंत्री स्व सुधाकराव नाईक यांचे परम मित्र स्व सुधाकररराव परशराम पवार यांचे लिखित वसंत गीतांजली कविता संग्रहाचे प्रसिद्ध प्रकाशक तथा सनातन सारथी टीव्ही न्युज चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी व जनता टीव्ही चे संपादक राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार व उत्कृष्ट पत्रकारितेचा राष्ट्र पिता महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले कवी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते ना इंद्रनील भाऊ नाईक यांचे निकटवर्ती व नाईक घराण्याचे निष्ठावान कार्यकर्ते सुरज सुधाकरराव पवार मु पोस्ट शेलू (से ) ता आर्णी जिल्हा यवतमाळ यांना इमेज इंटरनेशनल बुक ऑफ रेकॉड्स व यसीयन युथ इमेज कॉन्फहरन्स व पुरस्कार सोहळा ठाणे या द्वारे दिला जाणारा मानाचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण दि 1/2/2026 ठाणे मुंबई येथे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व दीपक जोशी यांचे हस्ते होणार आहे या पुरस्कारामुळे सुरज सुधाकरराव पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सुरज सुधाकरराव पवार जिल्हा प्रतिनिधी सनातन सारथी व संपादक जनता टीव्ही न्युज चैनल प्रतिनिधी बंजारा पुकार व प्रकाशक वसंत गीतांजली कविता संग्रह व स्वराज्य फिल्म संघटना राष्ट्रीय सचिव तथा पुरस्कार समिती दादासाहेब फालके यवतमाळ जिल्हा प्रमुख सुरज सुधाकरराव पवार मो न 7350236121

























