मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
स्व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे मानस पुत्र स्व सुप्रसिद्ध साहित्यिक सुधाकरराव परशराम पवार यांचे लिखित मा मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांचे जीवन कार्यावर आधारित वसंत गीतांजली कविता संग्रहाचे प्रसिद्ध प्रकाशक सुरज सुधाकरराव पवार मु पोस्ट शेलू ता आर्णी जी यवतमाळ यांनी स्व वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा समाजाला मिळावी म्हणून Vasant गीतांजली कविता संग्रह प्रकाशित केला आहे या कार्याची दखल डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच या द्वारे दिला जाणारा मनाचा राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार 25/ 10 25 देण्यात आला आहे नुकताच नागपूर येथे राष्ट्र पिता महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले यांचे हस्ते बहाल जरण्यात आला सुरज पवार यांचे कार्य प्रेरणा दायी असून सुरज पवार यांना पुढील वाट चालीस माझे कडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा हिरासींग चव्हाण सर नायक लेखक सेवानिवृत्त प्रिन्सिपल आहेत




























