मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
पुसद येथून जवळच असलेल्या निंबी पार्डी शेत शिवारातील हि घटना असून शेतकऱ्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे दोन एकरात लागवड केलेल्या पपई वृक्षाच्या बागेतील जवळपास वृक्षाची अज्ञात माथेफिरू ने कत्तल केल्याची घटना दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी उघडीस आल्याचे समजते निंबी पार्डी रस्त्यावरील शेतशिवारात बाबाराव अंभोरे या शेतकऱ्याची शेती आहे या शेतात त्यांनी पार्डी येथील विठठल जाधव यांच्या सोबत बटईने दोन एकर क्षेत्रात पपई लागवड केली होती सदर चा गुन्हा वसंतनगर पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाला असून पुढील तपास वसंत नगर पोलीस स्टेशन करित आहे
