मुंबई प्रति कौतुक सन्मान रेकॉर्ड सोहळा दि 1/22026 ला मोट्या उत्सहात संपन्न होणार असून विविध क्षेत्रात कार्य करण्याऱ्या संस्था व वेक्तीनां सत्कार व पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे पुरस्कार वितरण प्रसिद्ध अभिनेते मालिका व चित्रपट मा श्री दीपक जोशी यांचे हस्ते होणार आहे या सोहळायला प्रमुख पाहुणे म्हणून मानसी परब राणे समाज सेविका मा विजय जाधव साहेब उपनियंत्रक नागरी संरक्षण नवी मुबंई समूह ठाणे ( गृह विभाग विशेष महाराष्ट्र शासन )मा भूपेंद्र संखे साहित्यिक पालघर मा भारत खांडेकर ज्येष्ठ सेवक अंबरनाथ निमंत्रक मा डॉ पी टी कांबळे समाज सेवक मुंबई मा आर एस जाधव समाज सेवक मुंबई येथे होणाऱ्या सोहळायचे सनमन्वयक म्हणून स्व वसंतराव नाईक साहेब यांचे मानसपुत्र व मा मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे परम मित्र सुप्रसिद्ध साहित्यिक सुधाकरराव परशराम पवार लिखित वसंत गीतांजली कविता संग्रहाचे महाराष्ट्रात प्रसिद्ध प्रकाशक साहित्य सामाजिक पत्रकारितेचे राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार व राष्ट्रीय महात्मा गांधी उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्काराने सन्मानित झालेले प्रतिनिधी यवतमाळ जिल्हा सनातन सारथी न्युज व संपादक जनता टीव्ही न्युज 24 व प्रतीलनिधी बंजारा पुकार सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक कवी पत्रकार मा श्री सुरज सुधाकरराव पवार मु पोस्ट शेलू से ता आर्णी जी यवतमाळ यांची ठाणे मुंबई येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळायचे स्वागत अध्यक्ष व आयोजक प्राध्यापक डॉ बी येन खरात साहेब यांनी केलेली आहे सुरज पवार यांच्या निवडी मुळे महाराष्ट्रातून सर्वस्थरातून अभिनंदन होत आहे स्व सुधाकरराव पवार यांचे लिखित वसंत गीतांजली कविता संग्रहतील पंक्ती आठवीतात माँ तुळजाभवानी माँ जगदंभा संत सेवालाल कि तुझपर छाया आगे बढते जा कोई कुछ नहीं बिगाडेगा तेरा सुरज सुधाकरराव पवार यवतमाळ जी प्रतिनिधी सनातन सारथी न्युज व संपादक जनता न्युज 24 प्रतिनिधी बंजारा पुकार 7350236121























