मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद य येथील त्याच्या वतीने वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्रनायक राजेंद्र बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समादेशक संतोष नेवकर यांच्या स्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी माजी पंतप्रधानमोरारजी देसाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश बोरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी वृक्षरोपण करण्यात आले तर रॅली सुद्धा करण्यात आली.यावेळी अजय जरांडे, सुधीर आडे, जावेद मिर्झा, संजय राठोड इत्यादी उपस्थित होते. यावेळी संचालन शेख सलाउद्दीन यांनी केले तर आभार संतोष नेवकर यांनी मानले.


























