मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
मानोरा प्रतिनिधि मनोज आडे
तालुक्यातील शेंदुरजना अढाव येथे विश्व हिंदू परिषद प्रेरित बजरंग दलाची स्थापना व गावाचे सरपंच पोलिस पाटील आणि विश्व हिंदू परिषद चे प्रखंड मंत्रीच्या हस्ते फीत कापून फलकाचे अनावरण करण्यात आल्यानंतर गावातील हनुमान मंदीरातील सभागृहात बैठक घेण्यात आली यावेळी करण ठाकुर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे मजबूत संघठन आहे धर्मकार्यासाठी आपण एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे हिंदू धर्म सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी एकत्रित होणे अत्यंत गरजेचे आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गावातील सर्वांना सोबत घेऊन धर्मकार्य करावे संघठन प्रत्येक गाव तांडे पांडे वाडी वस्तीमध्ये पोहोचले पाहिजे प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचावे सनातन धर्म आहे एकनिष्ठ कार्यकर्ते तयार व्हावे असे मत त्यांनी शाखा स्थापने प्रसंगी आपले मत व्यक्त करताना सांगितले तसेच बैठकीमध्ये संघटनेची रुपरेषा संघटनेचे कार्य व कार्य करण्याची पद्धत आणि संघटनेची आवश्यकता या विषयावर करण ठाकुर यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली व नवनियुक्त शाखा पदाधिकाऱ्याची घोषणा केली त्यानंतर राम नामाचा जप घेऊन जय घोष देऊन बैठक संपन्न झाली या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री करण ठाकुर पोलिस पाटील कैलास घाटे सरपंच गणेश काळे प्रफुल्ल सुरसोदे प्रथमेश देशमुख शुभम अंबोरे कृष्णा पाटील गणेश शिकारे दिपक घुगे विशाल राठोड अंकुश माळी पृथ्वीराज राठोड कैलास जाधव चेतन पवार विकास जाधव आकाश राठोड रुपये आडे जीवन राठोड राम जाधव सुभाष पवार निखिल जाधव आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा शेंदुरजना पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली यामध्ये दिलिप पवार अध्यक्ष बंटी भंडारकर उपाध्यक्ष विकी राठोड मंत्री राम पवार संयोजक कुणाल राठोड संयोजक धीरज मोहिते गोरक्षा प्रमुख युवराज राठोड साप्ताहिक मिलन प्रमुख अजय टिपरे महाविद्यालयीन प्रमुख किशोर पडवाळ धर्म प्रचार प्रसार प्रमुख यांची शाखा पदाधिकारी म्हणून विश्व हिंदू परिषद प्रमुख करण ठाकुर यांनी घोषणा केली

 
                                                                                                
							











 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  


















