मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
प्रसिद्ध स्व.साहित्यिक सुधाकर राव पवार लिखीत स्व. वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर आधारित वसंत गितांजली कविता संग्रहाचे प्रकाशक सुरज सुधाकरराव पवार मु.पो. शेलु (से)ता. आरणी जि यवतमाळ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच रत्नागिरी भारत या द्वारे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने दि.२५/१०/२०२५ अरणी येथे श्री मनोज जाधव सर संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच रत्नागिरी भारत यानी सुरज पवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले या पुरस्कारामुळे सुरज पवार यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.































