मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्तविविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुरुजनांचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी, नाशिकच्या रोटरी क्लब, गंजमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, कला, आदिसह विविध क्षेत्रांतील मान्यवर गुणीजनांनी आपले प्रस्ताव रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रचे मुख्य संपादक डॉ. अनिल आठवले व कार्यकारी संपादक सलीम सय्यद,विदर्भ विभाग उपसंपादक, राजेश ढोले यांच्या कडे दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादरीकरणासाठी संपर्कः7798589680/ 8605682015/ 9021714413/

 
                                                                                                
							











 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  















