मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक करिता महाविकास आघाडीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. मोहम्मद नदीम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलं यावेळी महाविकस आघाडीचे नेते शरदभाऊ मैद, माजी आ. डॉ. वाजहत मिर्झा, श्री. रंगराव काळे, अनुकूलजी चव्हाण, महाविकास आघाडी समन्व्यक डॉ. अकील मेमन उपस्थित होते.
या वेळी महाविकास आघाडीचे सर्व शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुखांयाने उपस्थित


























