मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
दिनांक ११ जून २०२५ रोजीक्षितिज पॉलेस अमरावती येथे पार पडला .या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री मा. डॉ . मनीष शंकरराव गवई ( जनसंपर्क अधिकारी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार )श्री . मा . प्रशांत भाऊ डवरे (अमरावती शहर जिल्हाध्यक्ष रा. का . पा )श्री मा . विष्णुसिंह सोळंकी ( साहित्यिक , लेखक, कवी )श्री . मा . डॉ . दिलीप काळे सर ( प्राचर्य समाजकार्य महाविद्यालय , अमरावती व संत गाडगे बाबा अध्ययनाचे प्रमुख ) हे उपस्थित होते सदर पुरस्कार साठी राज्य तून चाळीस पुरस्कारथीनना देण्यात आला सदर कार्यक्रम हा अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था , अमरावती च्या अध्यक्ष मा . सौ . माधुरी ताई चव्हाण यांनी आयोजित केला त्यामध्ये सामाजिक , शैक्षणिक, आरोग्य , पर्यावरण, सांस्कृतिक, आध्यात्मिक , कलाक्षेत्र, क्रीड़ाक्षेत्र , व राजकीय क्षेत्र यांचा समावेश होता त्यामध्ये यवतमाळ जिल्हाचे एकमेव राष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रविण प्र . दिघाडे यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानीत केले .त्यांनचे कैतुक यवतमाळ मध्ये सर्वत्र होत आहे .
