मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती 150 वि चा कार्यक्रम बालाजी ॲग्रो एजन्सी तर्फे घेण्यात आलायावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप पारध माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अध्यक्षीय भाषण केले तसेच कार्यक्रमाचे विशेष प्रमुख्य अतिथी म्हणून प्रा संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्य प्रतिमेचे पूजन करून भाषण केले यावेळी दिलीप पारध अशोक वडते बापूराव पाटील चक्रधर मुळे रंजित चव्हाण सुरेश राठोड मधुकर राठोड शिवाजी घावस बंडू राठोड के के राठोड ज्ञानेश्वर मेटकर शरद ढेंबरे गजान भिसे अनिल मोटे विजय गाढवे प्रा संजय चव्हाण व सुत्रसंचालन जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद ढेंबरे यांनी केले तसेच बरेच शेतकरी या कार्यक्रमाला विशेष हजर होते






























