मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद दि 15पुसद येथील ओबीसी समाजातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले नारायण रामभाऊ क्षीरसागर यांची ओबीसी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या यवतमाळ पश्चिम च्या जिल्हाअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली प्रदेशचे अध्यक्ष राज राजापूरकर यांच्या सहीचे नियुक्तीपत्र वर्षाताई निकम जिल्हाध्यक्ष यवतमाळ पश्चिम यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी शरद मैंद, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्यातील ओबीसी समाजात त्यांचे महत्वपूर्ण कार्य असून सर्व समाजात त्यांचे वर्चस्व असल्याने त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी डॉ अकील मेमन, शहराध्यक्ष पुसद शहर, भारत जाधव कार्याध्यक्ष, पुसद शहर,अभी ढाले, ॲड.शेख जुनेद, संदेश रणवीर व पदाधिकारी उपस्थित होते.






























