मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
दिवाळीच्या सुट्टीत सण उत्सवासुट्टीत सण उत्सवा निमित्त बाहेरगांवी जातांना नागरिकांनी घरी चोरी होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी कुलुपबंद करुन बाहेरगावी जातांना शेजारी तसेच पहारेकरी यांना घरावर लक्ष ठेवण्याबाबत सुचना देण्यात याव्यात बाहेरगावी जातांना घरातील सोन्या चांदीचे दागिने किंवा परातील मौल्यवान वस्तु व रोख रक्कम घरातील कपाटात न ठेवता बैंकेमध्ये, लॉकरमध्ये ठेवावे कारण चोरटपांकडून घरातील कपाट हे अगोदर केंद्रीतटार्गेट) केल्या जातात. शक्य असल्यास आपल्या घराच्या अवती भवती चांगल्या प्रतीचे नाईट व्हिजन सी. सी. टी. व्ही कैमरे व सुरक्षा अलार्म (बजर) लावण्यात याचे.आपल्या गल्लीत साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने अनोळखी इसम असल्यास त्या व्यक्तीची सखोल चौकशी करावी यासह इतर मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

 
                                                                                                
								










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  














