मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती मारवाडी बुद्रुक येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नथुजी जामकरकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समिती पुसद माजी उपसभापती श्री. विवेकराव मस्के,प्रा. प्रबोधनकार आ. विलास भवरे सरसरपंच सो सुशीला साम ताई मोराई उपसरपंच वैशालीताई दसरत जामकर तंटामुक्ती अध्यक्ष मुन्नाभाई पठाणउत्तमराव गुंजकरयोगेश मूराईहर्षल जामकरगणेश पठाडेरवी जामकर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वआभार प्रदर्शन आकाश पठाडे यांनी केले या कार्यक्रमाला गावातील धम्मबांधव रहिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.न्यू पंचशील मित्र मंडळ मारवाडी बुद्रुक यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.
