.मुख्य संपादक – सुर्यकांत राठोड
सहसंपादक – सिद्धार्थ कदम
राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्था श्रीरामपूर पुसद व राजमाता जिजाऊ शिकवणी वर्ग (कोचिंग व्लास ) श्रीरामपूर यांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य वर्ग 5 ते 8 व वर्ग 9 ते 12 या दोन गटामध्ये निबंध स्पर्था आयोजित केली आहे. या स्पर्धेत वर्ग 5 ते 8च्या गटाकारिता दोन विषय देण्यात आले आहे त्या मध्ये (1) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण. (2) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक व उच्य प्राथमिक शैक्षणिक जीवन या पैकी ऐका विषयावर वर्ग 5ते 8 या गटा करिता 2000शब्द मर्यादा व वर्ग 9ते 12 गटा करिता 3000 शब्द मर्यादा असलेला निबंध कागदाच्या ऐका बाजूला स्वछ अक्षरात लिहलेला असावा. स्पर्थेत गट 5 ते 8 करिता प्रथम क्रमांक 3000 रुपये दुसरा क्रमांक 2000 रुपये तिसरा क्रमांक 1000 रुपये व वर्ग 9ते 12 च्या गटा करीता प्रथम क्रमांक 5000 रुपये दुसरा क्रमांक 3000 रुपये तिसरा क्रमांक 1000 रुपये. रोख स्वरूपात बक्षीस दिल्या जाईल विद्यार्थांनी आपला निबंध राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्था कारला रोड श्रीरामपूर येथे दिनांक 2 /4 /2025/ येथे सकाळी 10 ते 5 वाजे पर्येंत आणून दयावे
