मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
आपल्या पुसद जवळील रोड बेघर मनोरुग्ण खोल आठ वर्ष माणुसकीची भिंत अंतर्गत नंददीप फाउंडेशन यवतमाळ येथे रीतसर त्यांचा पोलिस स्टेशनमध्ये पंचनामा करून उपचार केले. त्यामुळे मनोरुग्णाची संख्या पुसत नसल्याने पाच वर्ष ययशूळ रोडवरील जे मनोरुग्ण भटकंती करत असतात, अशा सहारा गणांची सेवा व त्यांचा उपचार करून, त्यांच्या कुटुंबियांना कामविण्याचे अत्युत्पूर्व व सुरुवातीपासून कार्य करणारे, “नंददीप. फाउंडेशन यवतमाळ”चे अध्यक्ष, माननीय संदीप यांनी “माणुसकीची भिंत, उपजिल्हा. विस्तार पुसद”,ये सदीच्छा भेट घेतली. संदीप दुरुग्णांची उपचार व उपचार करणे व त्यांचे लाभवणे हे कार्य अविरतपणे सुरू आहे, त्यांच्या महाराष्ट्रातील सेवा तर महाराष्ट्राच्या बाहेरील दुरुस्त करून, त्यांचे स्थानरूप सुखविले आहे, या स्वतंत्र कार्याची निवड करणे, त्यांना महाराष्ट्रभर अनेकांनी सन्मानित करण्यात आले आहे व त्यांचे या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज मसकची भिंत वार सप्त खंजीवी वादक सत्यपाल महाराज विद्यमान औचित्य प्रबोधन दिनाचे साधक संदीप त्यांना शाल, रुक्षरोपटे व राष्ट्रध्वजाचे सन्मानचिन्ह, मसकची भिंत अध्यक्ष गजानन जाधव, सर्व सदस्य आणि मान्यवरांचा सत्कार त्यांचा सत्कार करण्यात आला. या सदस्य उपस्थित मान्यवर: सप्तक हजेरी वादकपाल महाराजांचे शिष्य पंकज पाल महाराज माणुसक घडाचे अध्यक्ष गजानन जाधव, संतोष गावंडे, सचिव पंजाबराव ढेकळे, तसेच मधुकर मुलाला, रुग्णमित्र फाउंडेशनचे शांतीसागर इंगोले, रुग्णमित्र फाउंडेशनचे शांतीसागर इंगोले, मुंबई प्रमोदचे राठोड, टाइम्स ऑफ पुसदचे ऋषिकेश जोगदंडे, धनंजय आघाम व दीपक घडगे

 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  

















