मुख्य संपादक सुर्यकांत राठोड. सहसंपादक सिद्धार्थ कदम
कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, उपा. मोतीराम काशीराम ढोले वय. 80 वर्ष. राहणार लक्ष्मीनगर पुसद. यांचे आज दिनांक 15 मार्च 2025 रोजी सकाळी 11वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 16 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता मोक्षधाम पुसद येथे आयोजित करण्यात आला आहे ते आयु. बाबाराव ढोले, राजेश ढोले, व दादाराव ढोले यांचे ते वडिल होते स्मृतीशेष मोतीराम ढोले काका यांना भावपुर्ण श्रद्धांजली