मुख्य संपादक सुर्यकांत राठोड सहसंपादक सिद्धार्थ कदम
विदर्भ आदिवासी विकास परिषद पुसद च्या सर्व पदाधिकारयांनी ता अध्यक्षा सोबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे काल व आज सुध्दा कर्त्यव्यदक्ष प्रकल्प अधिकारी साहेब श्री अमोल मेतकर यांना भेटून निवेदन देऊन त्यांना पुसद प्रकल्प कार्यालया अंतर्गत येत असलेल्या सातही तालुक्यातील वंचित गरीब होतकरू आदिवासी बंधू भगिनींना योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच योजनेची माहिती पूर्ण सातही तालुक्यात मिळावी या साठी उपयोजना करावी तसेच योग्य लाभार्थ्यांना योजना देण्यात याव्या शासनाच्या योजने पासुन कोणीही आदिवासी लाभार्थी वंचित राहू नये तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यावर योजनेची माहिती मिळेल अशी खबरदारी घ्यावी अशी निवेदना द्वारे मागणी करण्यात आली यावर कार्य कुशल प्रकल्प अधिकारी मेतकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की मी स्वता या सर्व बाबीवर लक्ष देऊन सर्वांना नियमात व अटी शर्थी मध्ये बसणार्यांना योजनेचा लाभ देऊ कोणताही गरजु लाभार्थी योजने पासुन वंचीत राहणार नाही याची दक्षता घेऊ असलेल्या जागेपेक्षा जास्त अर्ज आले तर ईश्वर चिठ्ठी काढु तसेच सातही तालुक्यात कॅम्प घेऊ जातीचे दाखले देऊ आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर असे व अनेक योजना खेड्यामध्ये राबून असे सुध्दा आश्वासन व हमी प्रकल्प अधिकारी श्री अमोल मेतकर साहेबांनी दिली तसेच या निवेदनाची प्रत डॉ आरतीताई फुपाटे प्रदेश उपाध्यक्ष अनुसुचित जमाती मोर्च्या भाजपा माजी जिप अध्यक्षा यांना पण देण्यात आली यावर ताईंनी सर्व तळा गळातील गोर गरीब आदिवासी बंधु भगिनींना योजनेचा लाभ मिळऊन देणार असे स्पस्ट सांगितले , निवेदन देते वेळेस पुसद ता अध्यक्ष सुरेशभाऊ सिडाम,ता उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर,ता सचिव विनोद गारुळे ता उपाध्यक्ष( ग्रामीण) दिलीप वावधने ,ता संपर्क प्रमुख संजय गोदमले,सह सचिव कैलास भिसे, पुसद शहर अध्यक्ष सचिनआत्राम, पुसद शहर सचिव स्वप्नील इंगळे ,सुभाष बुरकुले,शंकर मळघणे व सुर्यकांत राठोड सिद्धार्थ कदम पत्रकार व इतरही सदस्य उपस्थित होते
