मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
प्रतिनिधि सुशील हटवार यवतमाळ
यवतमाळ विधानसभा निवडणूकीत जनतेंनी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुतीला कौल दिला आहे. शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदारांचे आभार मानणार असून, ते यवतमाळात दिनांक ३ एप्रिल 2025 रोजी यवतमाळ येथील समता मैदान (पोस्टल ग्राउंड) येथे आभार यात्रेचे आयोजन प्रसंगों सर्व सामान्य माणसाचे काम करणारा नेता म्हणून शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. त्यांनी सर्व सामान्य मानसाला केंद्र बिंदु मानले आहे. मुख्यमंत्री असतांना ५०० शासन निर्णय घेतले आहे. समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी काम केले आहे. राज्यात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहे. विविध समाजासाठी नविन महामंडळ तयार केले आहे. सामाजिक , शैक्षणिक कामे केली आहे. शेतक-यांसाठी अनेक निर्णय घेतले आहे. शेतक-यांना कर्जमाफी देण्यात येणार लोडशेडींग मुक्त कसे करता येईल यासाठी काम सुरु आहे. विधानसा निवडणूकीच्या पुर्वी लाडक्या बहिणीसाठी योजनेची घोषणा केली. त्यामुळे हक्काचा भाउ म्हणून नाते निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणूकीत जनतेने मतदान करुन महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे मतदारांसह जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळात येणार आहे.आभार यात्रा व सभेला मंत्रीमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहे अशी माहिती शिवसेना नेते तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ही सभा यशस्वी होण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक काम करत आहे या आभार सभेला जनतेनी लाखोंच्या सकेंगे उपस्थित आहेत शिवसेना नेते तथा मृद व जलसंधारण मंत्री, पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हाध्यक्ष पराग पिंगळे यानी महत्वचे कार्य संपन्न होते आहे प्रतिन

 
                                                                                                
							











 
			   
			   
			   
			   
			   
			  
			   
			   
			   
			  
















