मुख्य संपादक सुर्यकांत राठोड. सहसंपादक सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मोहदरी गावातील शंकर कोंढबा लोखंडे यांना चार आपत्त्यअसून दोन मुले दोन मुली आहेत मोठा मुलगा विकास यांची उंची दोन फूट आठ इंच आहे दुसरी मुलगी उंच पुरी असून सासरी नांदत आहे तिसरा आकाश यांची उंची दोन फूट चार इंच आहे चौथी मुलगी मोनिका तिची उंची दोन फूट सहा इंच आहे हे तिन्ही गुणवान कलाकार आहेत टीव्हीवरील “डान्स इंडिया डान्स ,” हिंदी मध्ये त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत आणि युट्युब इंस्टाग्राम फेमस आहेत एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती बुटके अपंग असल्यामुळे त्यांचे जीवन जगण्याचे कोणतेही साधन नाही तरी शासनाने यांची दखल घेऊन शासनाने लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे
